निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित मी वसंतराव हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सिनेमात पु.ल देशपांडे यांच्या भूमिकेत असणाऱ्या अभिनेता पुष्कराज चिरपुटकर याचा लूक असा तयार झाला. पहा या व्हिडीओमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.